Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिजीत सावंतला रितेश भाऊंनी दिली 'लय भारी' ट्रॉफी; म्हणाला, "लोक काहीही बोलू देत..." - Marathi News | Riteish Deshmukh gave lay bhari trophy to Abhijeet Sawant singer shares video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिजीत सावंतला रितेश भाऊंनी दिली 'लय भारी' ट्रॉफी; म्हणाला, "लोक काहीही बोलू देत..."

"भले ट्रॉफी माझ्या हातात आली नसली तरी...", अभिजीत सावंतने शेअर केला व्हिडिओ ...

नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मीचं आगमन! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई - Marathi News | kundali bhagya fame actress sana sayyad become mother welcome baby girl | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मीचं आगमन! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आई झाल्याने सर्वांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलंय ...

रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक - Marathi News | Rubina Dilaik Walks Ramp was about to fall later shwoed confidence by walking without heels | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक

नंतर रुबिनाने जे केलं ते पाहून तिचं कौतुकही होत आहे. ...

Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ - Marathi News | navratri 2024 marathi television actress mrunal dusanis star pravah navratri special photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ

मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...

चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...' - Marathi News | Suraj Chavan feeling unwell in this hectic schedule ankita walawalkar comments | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून आल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होत आहे. ...

नवरात्र अन् मॅटर्निटी फोटोशूट, देवोलिनाच्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | Devoleena Bhattacharjee navratri special maternity photoshoot gopi bahu flaunts baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नवरात्र अन् मॅटर्निटी फोटोशूट, देवोलिनाच्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप

आता नवरात्रीनिमित्त देवोलिनाने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट - Marathi News | sir ratan tata passed away at 86 years in mumbai breach candy hospital singer utkarsh shinde share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल  - Marathi News | bigg boss marathi 5 konkan hearted girl ankita walawalkar revealed in interview about arbaz patel and nikki tamboli relation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. ...

"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट - Marathi News | ratan tata passed away at the age of 86 marathi actor kushal badrike shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी अभिनेता कुशल बद्रिकेनेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...