Join us

Filmy Stories

गंगाईसमोर अवतरणार पाच देवी! 'आई तुळजाभवानी' अवतरणार बाल जगदंबा रुपात - Marathi News | aai tuljabhawani bal jagdamba roop colors marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गंगाईसमोर अवतरणार पाच देवी! 'आई तुळजाभवानी' अवतरणार बाल जगदंबा रुपात

'आई तुळजाभवानी' मालिकेत प्रथमच देवीचं बाल जगदंबा रुप बघायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात उत्कंठावर्धक वळण येणार आहे ...

साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल! - Marathi News | Hina Khan Marries Rocky Jaiswal Actress Wore Manish Malhotra Saree See Her Bridal Look | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

हिना खानच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष, गुलाबी ब्लाऊजने दिला हटके लूक ...

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | cancer battle actress hina khan married to rocky jaiswal know the lovestory | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...

"अत्यंत हृदयद्रावक...", बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीची भावुक पोस्ट - Marathi News | hindi television actress anupama fame rupali ganguly reaction on bengaluru stampede shared post  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अत्यंत हृदयद्रावक...", बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अभिनेत्री रुपाली गांगुलीची भावुक पोस्ट

RCB च्या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ...

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | actress Hina Khan is now married with boyfriend rocky jaiswal battle with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Hina Khan Rocky Jaiswal Wedding Pics: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय ...

'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल - Marathi News | The allure of the song 'Ek Number Tuji Kambar', pregnant Gauhar Khan shares a dance reel | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

'गुलाबी साडी' नंतर संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar Song) गाणं घेऊन आला आहे. त्याचे हे गाणंदेखील सध्या तुफान गाजतंय. ...

पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी आणि अधोक्षजचा लग्नसोहळा - Marathi News | Indrayani Adhoksha's wedding ceremony will be held in a traditional manner | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी आणि अधोक्षजचा लग्नसोहळा

Indrayani Serial : अधू आणि इंदूचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न होणार आहे. ...

"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत  - Marathi News | marathi actor nilu phule daughter gargi phule expressed regret over giving work based on social media followers says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत 

सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलें यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या... ...

दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, १४ तास ऑपरेशन; शोएब म्हणाला, "ICU मध्ये प्रचंड वेदनेत..." - Marathi News | Dipika Kakkar undergoes surgery which took 14 hours husband shoaib ibrahim gives health update | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, १४ तास ऑपरेशन; शोएब म्हणाला, "ICU मध्ये प्रचंड वेदनेत..."

शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले... ...