'ठरलं तर मग' मालिकेत 'पूर्णा आजी'ची भूमिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. रोहिणी हट्टंगडी यांची मालिकेत एन्ट्री झाल्यावर जुई गडकरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...
एका टीव्ही अभिनेत्रीनेही दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज कंपनीची लक्झरियस कार खरेदी केली आहे. जिची किंमत कोटींच्या घरात आहे. ...
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आठवडाभर चाललेल्या घडामोडींनंतर आता आठवड्याच्या अखेरीस सलमान खान घरातील प्रत्येक सदस्याने केलेल्या कृतीचा हिशोब घेताना दिसणार आहे. या आठवड्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती ही सलमान खानच्या निशाण्यावर राहणार आहे. ...
'Savalayanchi Janu Savali' fame Prapti Redkar : कलाकार मंडळी देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री प्राप्ती रेडकरने दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...