Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा - Marathi News | Devmanus serial 3 season is coming?; actor kiran dange share group photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

देवमाणूस मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ अद्याप संपली नाही. दरम्यान आता देवमाणूस मालिकेचे तिसरे पर्व लवकरच येणार अशी चर्चा सुरू आहे. ...

Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही... - Marathi News | Gauahar khan announce pregnancy as she expecting their first child share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही...

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. एक क्यूट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिनं ही खुशखबर दिली आहे. ...

Big Boss Marathi : 'अमृता, तू तर चिखलातलं...' प्रसाद ओकने केली पुण्याच्या टॉकरवडीवर लक्षवेधी कमेंट - Marathi News | prasad-oak-gives-supports-amruta-deshmukh-and-comments-on-contestants-in-big-boss-marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अमृता, तु तर चिखलातलं...' प्रसाद ओकने केली पुण्याच्या टॉकरवडीवर लक्षवेधी कमेंट

घरातून बाहेर पडल्यानंतर अमृताच्या इंन्स्टाग्राम लाईव्ह मध्ये अभिनेता प्रसाद ओक याने एक लक्षवेधी कमेंट केली आहे. ...

'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, कावेरीच्या प्रेमासाठी राजला द्यावी लागणार सत्वपरीक्षा ! - Marathi News | Bhagya dile tu mala serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, कावेरीच्या प्रेमासाठी राजला द्यावी लागणार सत्वपरीक्षा !

भाग्य दिले तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. कावेरी समोर वैदेहीचा खरा चेहरा आला आणि तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. ...

दुबईच्या रस्त्यांवर रिवीलिंग कपडे घालणे उर्फी पडले महागात, पोलीस चौकशी सुरु - Marathi News | Uorfi javed in trouble for shooting in revealing outfits in dubai says report | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दुबईच्या रस्त्यांवर रिवीलिंग कपडे घालणे उर्फी पडले महागात, पोलीस चौकशी सुरु

उर्फीच्या अंतरगी कपड्यांवरून तिच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मात्र यावेळी ती दुबईत फसली आहे. ...

'रमा राघव' नवीन मालिका या दिवशी येणार भेटीला, ही अभिनेत्री दिसणार रमाच्या भूमिकेत - Marathi News | The new serial 'Rama Raghav' will be released on this day, the actress will be seen in the role of Rama | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रमा राघव' नवीन मालिका या दिवशी येणार भेटीला, ही अभिनेत्री दिसणार रमाच्या भूमिकेत

Rama Raghav : 'रमा राघव' ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. ...

पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडलं 'लोकमान्य' मालिकेचं भव्य प्रीमियर - Marathi News | The grand premiere of the serial "Lokmanya" was held at Lokmanya Tilak's Kesariwada in Pune | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडलं 'लोकमान्य' मालिकेचं भव्य प्रीमियर

'लोकमान्य' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला. ...

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’ घेणार निरोप, ‘या’ दिवशी रंगणार ग्रँड फिनाले!! - Marathi News | bigg boss marathi 4 grand finale will be held on 8 january 2023 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’ घेणार निरोप, ‘या’ दिवशी रंगणार ग्रँड फिनाले!!

Bigg Boss Marathi 4 : होय, गेल्या 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेला ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

ब्लॅकमेल, शोषणाला बळी पडली 'ही' टीव्ही अभिनेत्री; इंडस्ट्रीतील काळे धंदे केले उघड - Marathi News | tv-actress-raushani-srivastav-opens-up-on-casting-couch-in-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ब्लॅकमेल, शोषणाला बळी पडली 'ही' टीव्ही अभिनेत्री

फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. ...