खुलता खळी खुलेना टीमचे रक्षाबंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 17:55 IST2016-08-17T10:10:34+5:302016-08-17T17:55:32+5:30
खुलता खळी खुलेना ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेला कमी कालावधीत देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच ...

खुलता खळी खुलेना टीमचे रक्षाबंधन
ख लता खळी खुलेना ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेला कमी कालावधीत देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या मालिकेचा रक्षाबंधन हा पहिलाच सण साजरा होत आहे. या मालिकेच रक्षाबंधन साजरा करतानाचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर फिरत आहे. या मालिकेत मोठया उत्साहात हा सण साजरा केला आहे. माईनी आपल्या दोन भावांना राख्या बांधल्या आहेत.