लठ्ठपणा हीच ओळखलठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:45 IST2016-01-16T01:18:47+5:302016-02-07T06:45:27+5:30

लठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान ठरला असल्याचे कॉमेडी स्टार भारती सिंग हिने सांगितले आहे. 7 वर्षांआधी मी मुंबईत आली त्यावेळी ...

Obesity is the identification of obesity to me | लठ्ठपणा हीच ओळखलठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान

लठ्ठपणा हीच ओळखलठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान

्ठपणा हा माझ्यासाठी वरदान ठरला असल्याचे कॉमेडी स्टार भारती सिंग हिने सांगितले आहे. 7 वर्षांआधी मी मुंबईत आली त्यावेळी मी लठ्ठ होती, मला माझ्या वजनाचा तिटकाराआला होता. हेच वजन माझ्यासाठी वरदान ठरले, मग कधी मी वजन कमी करण्याचा विचारही केला नाही. यशस्वी होण्यासाठी प्रतिभा आवश्यक असते, तुमच्या वजनाचा याच्याशी काहीच संबध नाही.
 

Web Title: Obesity is the identification of obesity to me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.