नो टू 'बिग बॉस'-सुरवीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:11 IST2016-01-16T01:19:05+5:302016-02-09T11:11:24+5:30

सुरवीन चावला विवादित रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये असेल ही जी चर्चा होती तिला तिने नकार देऊन पूर्णविराम ...

No Two 'Big Boss' -Surveen | नो टू 'बिग बॉस'-सुरवीन

नो टू 'बिग बॉस'-सुरवीन

रवीन चावला विवादित रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये असेल ही जी चर्चा होती तिला तिने नकार देऊन पूर्णविराम दिला आहे. तिला हा शो खुप आवडतो; पण तिला या शोचा भाग व्हायचा नाहीये. सलमान होस्ट असून फाईनल लिस्ट अजून जाहीर केली नाही.

Web Title: No Two 'Big Boss' -Surveen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.