मोहसीन खान सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:18 IST2016-01-16T01:08:23+5:302016-02-05T10:18:20+5:30
लाईफ ओके चॅनेलवरील 'ड्रीम गर्ल' फेम अभिनेता मोहसीन खान सुरक्षित आणि जिवंत आहे. स्वत:च्या मृत्यूची बातमी ऐकून त्यालाही आश्चर्य वाटले. तो सध्या ...

मोहसीन खान सुरक्षित
ल ईफ ओके चॅनेलवरील 'ड्रीम गर्ल' फेम अभिनेता मोहसीन खान सुरक्षित आणि जिवंत आहे. स्वत:च्या मृत्यूची बातमी ऐकून त्यालाही आश्चर्य वाटले.
तो सध्या मुंबईत असून, पर्यटनावर आधारित डॉक्युमेंटरीमध्ये काम करतोय. त्याला डेंग्यू झाल्याने काही आठवडे तो आराम करत होता. त्याला सर्व चाहत्यांकडून फोन येत होते. त्याच्या तब्येतीची काळजी सर्वांना वाटत होती.