मिका कॉमेडी नाईटस लाईव्ह सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:01 IST2016-05-24T09:31:21+5:302016-05-24T15:01:21+5:30

कॉमेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमातून काढण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. कपिल ...

Mika Comedy Night to Leave Live? | मिका कॉमेडी नाईटस लाईव्ह सोडणार?

मिका कॉमेडी नाईटस लाईव्ह सोडणार?

मेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमातून काढण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. कपिल शर्मा आणि कलर्स वाहिनीमध्ये सुरू असलेले कोल्ड वॉर सगळ्यांनाच माहिती आहे. मिकाने काही दिवसांपूर्वी कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमाची स्तुतीही केली होती. याच कारणाने मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह हा कार्यक्रम सोडावा लागणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Mika Comedy Night to Leave Live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.