'परवरीश २' मध्ये मिनाक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:11 IST2016-01-16T01:16:31+5:302016-02-06T10:11:46+5:30

सोनीच्या 'कहता है दिल जी ले जरा' मध्ये मिनाक्षी सेठी आणि संगीता घोष यांनी आई-मुलीचे नाते उत्कृष्टपणे रंगवले होते. ...

Meenakshi in Parvishish 2 | 'परवरीश २' मध्ये मिनाक्षी

'परवरीश २' मध्ये मिनाक्षी

नीच्या 'कहता है दिल जी ले जरा' मध्ये मिनाक्षी सेठी आणि संगीता घोष यांनी आई-मुलीचे नाते उत्कृष्टपणे रंगवले होते. आता मिनाक्षीने 'परवरीश २' ही मालिका साईन केली असून, ती संगीताच्या सासुचे पात्र साकारताना दिसेल. यात ती टीपीकल सासूच्या भूमिकेत दिसेल.





photo source- tele india

Web Title: Meenakshi in Parvishish 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.