नवीनसाठी लोपा बनली हेअर स्टायलिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 13:44 IST2016-11-11T13:34:59+5:302016-11-11T13:44:15+5:30
बिग बॉसच्या घरात सुरुवातीला इंडियावाले आणि सेलिब्रेटी असे दोन गट होते त्यानुसार स्पर्धक गटानुसार बिग बॉसची खेळी खेळत होता. ...
.jpg)
नवीनसाठी लोपा बनली हेअर स्टायलिस्ट
ब ग बॉसच्या घरात सुरुवातीला इंडियावाले आणि सेलिब्रेटी असे दोन गट होते त्यानुसार स्पर्धक गटानुसार बिग बॉसची खेळी खेळत होता. मात्र नुकतेच इंडियावाले आणि सेलिब्रेटी हे गट काढून टाकण्यात आले. प्रत्येकजण वैयक्तिकरित्या हा खेळ खेळू लागला. बिग बॉसच्या घरात नीट झाडु देखील काढता न येणा-या लोपाने नवीनचे केस कापत त्याला नवीन लुक दिलाय. त्यामुळे रंग बदलु गिरगीट प्रमाणे आपले चांगलुपणाचे आव आणत लोपा इतर स्पर्धकांना त्यांना मदत करताना दिसतेय. नवीनला त्याचे केसांना घेवून एक वेगळी स्टाईल करायची होती. ते त्याला शेविंग मशीनच्या साहाय्याने केसांना ट्रीम करणे अवघड जात होते. त्यावेळी लोपाने शेविंग मशीनच्या साहाय्याने नवीनचे केस ट्रीम केले. त्यामुळे नवीनला एक नवीन लुक मिळाला.