अनिल कपूर यांचा डेब्यु टीव्ही शो ‘24’ने भारतीय टेलिव्हिजनचा चेहरा-मोहरा बदलवून टाकला. सस्पेन्स, अॅक्शन, थ्रीलर सोबतच बॉलिवूडमधील काही गाजलेल्या ...
पाहा : ‘24’च्या Season 2मधील अनिल कपूरचा लूक
/>अनिल कपूर यांचा डेब्यु टीव्ही शो ‘24’ने भारतीय टेलिव्हिजनचा चेहरा-मोहरा बदलवून टाकला. सस्पेन्स, अॅक्शन, थ्रीलर सोबतच बॉलिवूडमधील काही गाजलेल्या चेहºयांसह आलेल्या या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. आता अनिल कपूर ‘24’चे दुसरे सीझन घेऊन येत आहेत. उद्या बुधवारी ‘24’चा ट्रेलर लॉन्च होणार आहे. आज मंगळवारी या शोचे पोस्टर रिलीज करण्यात आले. ‘24’चे दुसरे सीझनही पहिल्या सीझन इतकेच गाजणार असे पोस्टरवरून तरी वाटतेय...जयसिंग राठोडचे तोडफोड अॅक्शन पाहायला आता तुम्हीही अधीर झाला असाल..नाही??
Web Title: Look: Anil Kapoor's Look at '24' of Season 2