‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर किंगखानचा ठुमका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 21:03 IST2016-04-08T04:03:44+5:302016-04-07T21:03:44+5:30
बालिवूडचा बादाशहा शाहरुख खानने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ठुुमका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. किंगखानने भाऊ कदम सोबत आपल्या ...
.jpg)
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर किंगखानचा ठुमका
ब लिवूडचा बादाशहा शाहरुख खानने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ठुुमका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. किंगखानने भाऊ कदम सोबत आपल्या ‘फॅन’ चित्रपटातील जबरा फॅन आणि शांताबाई गाण्यावर डान्स केला.