टाईमपास, शाळा, या चित्रपटांतून एकदम सोज्वळ भुमिका करणारी अन लहान मुलांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ््यांची ...
केतकीचा ग्लॅमरस लुक
/> टाईमपास, शाळा, या चित्रपटांतून एकदम सोज्वळ भुमिका करणारी अन लहान मुलांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ््यांची फेवरेट होऊन गेलेली केतकी माटेगावकर सध्या ग्लॅमरस लुकमध्ये पहायला मिळत आहे. आता ग्लॅमरस लुक म्हटल्यावर डोळ््यासमोर एकम वेस्टर्न अटायरमधील केतकी आली असेल तर ते साफ चुकिचे आहे. साडी मध्ये देखील एकदम ग्लॅमरस अन स्टनिंग लुक येऊ शकतो हे केतकी कडे पाहिल्यावरच तुम्हाला समजेल. सध्या केतकीचा एक साडीतील फोटो सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे. या फोटोला तरुणांच्या खुप लाईक्स मिळत आहेत. रेड अन ब्लॅक कलरच्या साडीमध्ये केतकी मस्त दिसत आहे. रेड लिपस्टीन अन रेड कलरच्या टिकलीमध्ये तिचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे. मोकळे सोडलेले केस अन काऊचवर एका साईडला झुकलेली केतकी अशा पोझमधील तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खरोखरीच घायाळ करीत आहे.