करण कुंद्राचे पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:07 IST2016-01-16T01:20:29+5:302016-02-08T05:07:14+5:30
तब्बल चार वर्षांनंतर अभिनेता करण कुंद्रा बालाजी टेलिफिल्म्सच्या 'ये कहां आ गए हम' या नव्या मालिकेत चमकणार आहे. याआधी ...

करण कुंद्राचे पुनरागमन
त ्बल चार वर्षांनंतर अभिनेता करण कुंद्रा बालाजी टेलिफिल्म्सच्या 'ये कहां आ गए हम' या नव्या मालिकेत चमकणार आहे. याआधी करणने यापुर्वी 'बालाजी'सोबत 'कितनी मोहब्बत है 'च्या सीझन २ मध्ये तसेच 'गुमराह' आणि 'रोडीज एक्स २' सारख्या रियालिटी शो मध्ये काम केले आहे.