लवकरच कपिल शर्माचा शो होणार बंद ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:38 IST2017-09-01T06:03:32+5:302017-09-01T11:38:07+5:30
कपिल शर्माच्या शो मागचे शुक्लकाष्ट काही संपण्याचे नावच घेत नाही आहे. कपिल शर्माच्या सुपरहिट शोवर धोक्याची घंटा वाजते आहे. ...
.jpg)
लवकरच कपिल शर्माचा शो होणार बंद ?
क िल शर्माच्या शो मागचे शुक्लकाष्ट काही संपण्याचे नावच घेत नाही आहे. कपिल शर्माच्या सुपरहिट शोवर धोक्याची घंटा वाजते आहे. कृष्णा अभिषेकचा शो 'द ड्रामा कंपनी' लवकरच कपिल शर्माच्या शोला रिप्लेस करणार असल्याचे कळत होते. मात्र आता हे कंफर्म झाले आहे कि कपिल शर्माचा शो लवकरच बंद होणार आहे. या शोच्या एका अधिकृत प्रवक्तत्याने सांगितले आहे. कपिलची तब्येत सारखी बिगडत असते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की शो ला काही दिवस आराम द्यायचा. जशी कपिलच्या तब्येतीत सुधारणा होईल तसा शोचे शूटिंग पुन्हा सुरु करण्यात येईल. आमची प्रार्थना आहे कि कपिलची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी.
ALSO READ : उपासना सिंगने द कपिल शर्मा शोला ठोकला रामराम
आता ही गोष्ट कंफर्म झाले आहे की द कपिल शर्माच्या शोची जागा 'द ड्रामा कंपनी' घेणार आहे तर 'द ड्रामा कंपनी'च्या जागी 'सुपर डांसर 2' ला दिली जाणार. सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सुपर डांसरच्या जागी ड्रामा कंपनी घेणार आणि कपिल शर्माच्या शोच्या जागी ड्रामा कंपनी लागणार. चॅनल कपिल शर्माच्या लवकर बरी होण्याची वाट बघतेय. असे लवकरच झाल्यास कपिलच्या शो ला 10 चा स्लॉट देण्यात येईल. कपिलच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे शो वारंवार कॅन्सल करण्याची वेळ येते असते. नुकतीच अजय देवगणच्या बादशाहोची टीम प्रमोशनसाठी कपिलच्या सेटवर आली होती. पण त्यांना निराश होऊन परतावे लागले होते. या गोष्टीमुळे अजय देवगण कपिलवर चांगलाच नाराज झाला होतो. मात्र अजयने या गोष्टीचे खंडन केले होते आपण कोणावरही नाराज नसल्याचे त्यांने सांगितले होते. याआधी शाहरुख खान, अनुष्का शर्मालाही कपिलच्या सेटवरुन शूटिंग न करताच परतावे लागले होते.