मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:07 IST2016-03-04T11:07:38+5:302016-03-04T04:07:38+5:30
जीवन किती ही धावपळीचे असेल तरी पावस पडला की प्रत्येकाला गरम चहा व गरमागरम भज्जी खाण्याची इच्छा होतेच. मग ...
.jpg)
मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी
ज वन किती ही धावपळीचे असेल तरी पावस पडला की प्रत्येकाला गरम चहा व गरमागरम भज्जी खाण्याची इच्छा होतेच. मग सेलेब्रिटी तर कसे मागे राहतील. अशाच पावसात पती माझे सौभाग्यवती टीमला देखील भज्जी खाण्याचा मोह आवरला नाही.म्हणून चक्क, वैभव मांगले यांनीच किचन हाती घेतले. व आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली. त्यामुळे साहजिक या पावसाचा आनंद पती माझे सौभाग्यवतीच्या टीमने लुटला.
![]()