कोजागरीनिमित्त ईशा धनकवडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:36 IST2016-01-16T01:16:17+5:302016-02-06T13:36:56+5:30
कलाकार एकदा फेमस झाले, की त्यांना विविध कार्यक्रमाला बोलावणे तसे नेहमीचेच. नुकत्याच झालेल्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त धनकवडी येथे गुरुदत्त मित्र ...

कोजागरीनिमित्त ईशा धनकवडीत
क ाकार एकदा फेमस झाले, की त्यांना विविध कार्यक्रमाला बोलावणे तसे नेहमीचेच. नुकत्याच झालेल्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त धनकवडी येथे गुरुदत्त मित्र मंडळ आणि जनता राजच्या वतीने जय मल्हार सिरीयल फेम बानू म्हणजेच ईशा केसकरला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाबद्दल ईशा सांगते, मी पुणेकर असल्याने माझे धनकवडीवर प्रेम आहे आणि या शहरालाच मी माझं घर मानते.'