‘उडान’चा हीरो पारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 08:00 IST2016-02-14T15:00:06+5:302016-02-14T08:00:06+5:30
उडाण मालिकेत मोठा बदल होणार आहे. कथेचा ट्रॅक बदलल्यावर ‘विवान’चा मोठेपणीचा रोल कोण साकारणार याचा खुलासा झाला आहे. ‘शिवाजी’च्या ...

‘उडान’चा हीरो पारस
उ ाण मालिकेत मोठा बदल होणार आहे. कथेचा ट्रॅक बदलल्यावर ‘विवान’चा मोठेपणीचा रोल कोण साकारणार याचा खुलासा झाला आहे. ‘शिवाजी’च्या रोलमुळे प्रसिद्ध झालेला पारस अरोरा आता ‘उडान’मध्ये विवानची भूमिका करणार आहे. चॅनलकडून मात्र याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पारसनेही कमेंट करण्यास नकार दिला.