‘कुछ रंग’ मध्ये हेमंतची एन्ट्री..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 01:14 IST2016-03-08T08:14:41+5:302016-03-08T01:14:41+5:30
स्टार प्लस वाहिनीवरील मालिका ‘सिया के राम’ मध्ये हेमंत चौधरीने कुशध्वज याची भूमिका केली असून सोनी टीव्हीवरील मालिका ‘कुछ ...
.jpg)
‘कुछ रंग’ मध्ये हेमंतची एन्ट्री..
्टार प्लस वाहिनीवरील मालिका ‘सिया के राम’ मध्ये हेमंत चौधरीने कुशध्वज याची भूमिका केली असून सोनी टीव्हीवरील मालिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मध्ये तो आता दिसणार आहे. तो देव-सोनाक्षी यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे.