हॅप्पी मोमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:37 IST2016-01-16T01:12:35+5:302016-02-07T11:37:28+5:30
स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' मध्ये शेवटी सुखाचे क्षण येणार आहेत. गौरी (एकरूप बेदी) ही पूर्वी हरवलेली ...
.jpg)
हॅप्पी मोमेंट्स
स टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' मध्ये शेवटी सुखाचे क्षण येणार आहेत. गौरी (एकरूप बेदी) ही पूर्वी हरवलेली मुलगी असून ती घरी परतणार आहे. युवराज गौरीचे केस मॅच करून ती जुनी गौरी असल्याचे पटवणार आहे. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर सर्व सत्यपरिस्थिती समोर येईल.