प्रिया का बरं झालीये हॅपी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:45 IST2016-03-12T09:44:10+5:302016-03-12T02:45:38+5:30
सतत आनंदी राहिल्याने आयुष्य वाढते असे म्हणतात ते खरेच आहे. लाईट्स, कॅमेरा, अॅक्शनच्या झगमगाटात ...

प्रिया का बरं झालीये हॅपी..
सीएनएक्सशी बोलताना प्रिया खुपच हॅपी होती, ती सांगते मी सकाळी जिम वरुन गाडीवर घरी येत असताना अचानक माझ्या चेहºयावर हसु आले. मला कशाचे हसु आले माहित नाही कारण आपल्या आयुष्यात आनंदि होण्याची बरीच कारणे असतात. नूकतीच प्रिया सिडनीच्या लाँग हॉलिडेवरुन आली आहे. याबाबत ती सांगते, आम्ही खुप एंजॉय केला. पहिल्यांदा सिडनीत मोठ्या रस्त्यांवरुन सायकलींग केली. आता पुन्हा आल्यावर माझे रुटिन सुरु झाले आहे. जिम, वर्कआऊट, या गोष्टींमुळे मला नेहमी उर्जा व प्रेरणा मिळते कदाचित त्यामुळे देखील मी हॅपी असु शकते. नक्कीच प्रिया तु अशीच हसत अन सतत आनंदी रहा यासाठी तुला सीएनएक्स टीम कडुन शुभेच्छा.