मराठी सेलेब्रिटींनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 22:21 IST2016-03-08T05:20:36+5:302016-03-07T22:21:37+5:30
स्त्री भ्रुण हत्या थांबवा, मुली वाचवा, नारी शक्तीला सलाम असा संदेश देत मराठी सेलिब्रिटींनी सोशलमिडीयावर महिला दिन साजरा केला ...
.jpg)
मराठी सेलेब्रिटींनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
्त्री भ्रुण हत्या थांबवा, मुली वाचवा, नारी शक्तीला सलाम असा संदेश देत मराठी सेलिब्रिटींनी सोशलमिडीयावर महिला दिन साजरा केला आहे.अंकुश चौधरी, सुयश टिळक, सई रानडे, प्रिया बापट, अमृता खानविलकर, समिधा गुरू, आदिती सारंगधर आदि कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. प्रसाद ओकने आपल्या पत्नीला खास शुभेच्छा देत म्हणाला, या महिलेची जर साथ मिळाली नसती तर मी खरोखरच दीन झालो असतो. तर अंकुश चौधरीने प्रत्येक चित्रपटात प्रत्येक अभिनेत्रींचा फोटो शेअर करत मराठी इंडस्ट्रींच्या सुंदर अभिनेत्रींना महिला दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.