गणपती बाप्पा मोरयाचा भव्य सेट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 16:13 IST2016-11-04T16:11:18+5:302016-11-04T16:13:56+5:30
संपूर्ण जग ज्याला आराध्यदैवत मानत असा गणू बाप्पा सगळ्यांचाच लाडके देैवत. सध्या गाजत असलेल्या 'गणपती बाप्पा मोरया' हि पौराणिक ...
गणपती बाप्पा मोरयाचा भव्य सेट !
ंपूर्ण जग ज्याला आराध्यदैवत मानत असा गणू बाप्पा सगळ्यांचाच लाडके देैवत. सध्या गाजत असलेल्या 'गणपती बाप्पा मोरया' हि पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेचा सेट भव्य असून तो साकारताना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला करण्यात आला आहे. पौराणिक मालिकेचा सेट तयार करत असताना तो त्या काळाशी मिळता जुळता वाटला पाहिजे आणि भव्य देखील असला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टींनुसारच सेट डिझाइन करण्यात आला आहे.'गणपती बाप्पा मोरया' चा सेट भव्य असून शिवालय, पार्वती, गणेश कक्ष, सिंहासन, शिवलिग अत्यंत सुंदर बनविण्यात आले आहे. जाणून घेवूयात ऑनस्क्रीन मालिकेत दिसणारा सेट ख-या अर्थाने आहे तरी कसा.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()