मृणाल ठाकूरची एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:40 IST2016-01-16T01:08:11+5:302016-02-06T08:40:22+5:30
झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेत बुलबुल म्हणून जिने नाव कमावले अशी मृणाल ठाकूर ही लवकरच एक्झिट क रणार आहे. ...

मृणाल ठाकूरची एक्झिट
झ टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेत बुलबुल म्हणून जिने नाव कमावले अशी मृणाल ठाकूर ही लवकरच एक्झिट क रणार आहे.
ती एक्झिट करताना अतिशय ड्रामाटिक पद्धतीने करणार आहे. कोणीतरी प्रग्याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे असे तिला कळालेले असते.
ती हॉस्पिटलमध्ये स्वत:ची प्लास्टिक सर्जरी करते.
Photo Source : Youtube
ती एक्झिट करताना अतिशय ड्रामाटिक पद्धतीने करणार आहे. कोणीतरी प्रग्याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे असे तिला कळालेले असते.
ती हॉस्पिटलमध्ये स्वत:ची प्लास्टिक सर्जरी करते.
Photo Source : Youtube