टेलीव्हिजनचा महाराणा प्रताप करतो डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:39 IST2016-05-29T08:09:25+5:302016-05-29T13:39:25+5:30
महाराणा प्रतापची भूमिका साकारणारा शरद मल्होत्रा सध्या डेट करत असल्याची चर्चा सोशलमिडीयावर रंगत आहे. याचे कारण देखील तसे आहे. ...

टेलीव्हिजनचा महाराणा प्रताप करतो डेट?
म ाराणा प्रतापची भूमिका साकारणारा शरद मल्होत्रा सध्या डेट करत असल्याची चर्चा सोशलमिडीयावर रंगत आहे. याचे कारण देखील तसे आहे. कारण शरदचा नुकताच दिव्यांका त्रिपाठी ब्रेकअप झाला होता. आता तो पूजा बिष्टला डेट करत असल्याचे सोशलमिडीयावर चर्चा आहे. या दोघांनी आपले अनेक फोटो सोशलमिडीयावर टाकले आहेत. त्याचबरोबर पूजाने देखील फोटोखाली स्टेटस अपडेट केले आहे की, खरंच एजेल्स असतात का? तुला भेटण्यापूर्वी मला माहित नव्हते. आता सांगा, असे लिहिल्यावर कुणाला विश्वास बसणार नाही.