लोकांना खळखळून हसविणारी भारती सिंग हळदीच्या दिवशी ढसाढसा रडली, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-03T14:22:17+5:302018-06-27T20:04:06+5:30

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समारंभ सुरू असतानाच भारती इमोशनल झाल्याचे दिसून आले. यावेळी तिचा होणारा पती हर्ष तिला आधार देताना दिसून आला.

Dhasdas rattles on the days of Bharti Singh on the thrill of making people laugh, see photos! | लोकांना खळखळून हसविणारी भारती सिंग हळदीच्या दिवशी ढसाढसा रडली, पहा फोटो!

लोकांना खळखळून हसविणारी भारती सिंग हळदीच्या दिवशी ढसाढसा रडली, पहा फोटो!

रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समारंभ सुरू असतानाच भारती इमोशनल झाल्याचे दिसून आले. यावेळी तिचा होणारा पती हर्ष तिला आधार देताना दिसून आला.
हळद सेरेमनीसाठी भारतीने रोहित वर्मा आणि अदा खान यांनी डिझाइन केलेला गाउन घातला होता.

Web Title: Dhasdas rattles on the days of Bharti Singh on the thrill of making people laugh, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.