n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मानसी श्रीवास्तव आणि मोहित अबरोल गेली अनेक वर्षं नात्यात आहेत. मानसीने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते. त्या दोघांनी केवळ दोन आठवड्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यविषयी मानसी सांगते, "मोहितचा भाऊ अबू धामीला राहतो. तो वर्षातून एकदा केवळ काही दिवसांसाठी भारतात येतो. तो यंदा आल्यावर आमच्या साखरपुड्याविषयी ठरले. आम्ही केवळ दोन आठवड्यात सगळी तयारी केली. साखरपुडा घाईगडबडीत केला असला तरी लग्न मोठ्या थाटात पुढच्या वर्षी चंढीगड येथे करण्याचे ठरवले आहे."
Web Title: Decision taken in only two weeks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.