डॅनियल 'नेक्स्ट टॉप मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:14 IST2016-01-16T01:20:34+5:302016-02-08T04:14:38+5:30

डॅनियल केन्युट केवळ 18 वर्षांची आहे. मात्र तिने मारलेली मजल ही सर्वांसाठी आश्‍चर्याची बाब ठरली आहे. एमटीवी इंडियाजच्या नेक्स्ट ...

Daniel 'Next Top Model' | डॅनियल 'नेक्स्ट टॉप मॉडेल'

डॅनियल 'नेक्स्ट टॉप मॉडेल'

नियल केन्युट केवळ 18 वर्षांची आहे. मात्र तिने मारलेली मजल ही सर्वांसाठी आश्‍चर्याची बाब ठरली आहे. एमटीवी इंडियाजच्या नेक्स्ट टॉप मॉडेल या कार्यक्रमात तिची निवड 'नेक्स्ट टॉप मॉडेल' म्हणून झाली आहे. लिसा हेडन, डब्बू रतनानी, अनुषा दांडेकर आणि नीरज गाबा यांनी तिची निवड केली. रूसाली राय रनर अप तर तिसर्‍या स्थानी ग्लोरिया टेप होती. डेनियलला ग्रेजिया इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर स्थान व एका कंपनी सोबत एक वषार्चा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. डेनियल आईएनटीएम जिंकणारी सगळ्यात कमी वयाची मुलगी आहे.

Web Title: Daniel 'Next Top Model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.