Congratulations!'ये है मोहब्बते' मालिकेचा हा कलाकार अडकणार रेशीमगाठीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:52 IST2017-11-08T09:12:07+5:302017-11-08T14:52:10+5:30
कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक ...

Congratulations!'ये है मोहब्बते' मालिकेचा हा कलाकार अडकणार रेशीमगाठीत!
संग्रामप्रमाणे 'ये है मोहब्बते' मालिकतलाच रूहीच्या भावाची भूमिका करणारा अभिषेक वर्माच्या प्रेमात अदिती पडली आहे.सेटवर बराच वेळ हे दोघे एकत्र घालवत असतात.एवढेच नाही तर आदिती सोशल मीडियावर नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असते.तिच्या सोशल मीडियावरील फोटोलाही तिचे चाहते तिच्या या रिलेशनशिपबद्दल विचारताना दिसतात.अदितीही विचारलेल्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरेही देताना दिसते.अभिषेकसह ती शूटिंग संपल्यानंतर बाहेरही फिरताना दिसते.अभिषेकचे अदितीच्या फॅमिलीशी खूप चांगले ट्युनिंग असल्यामुळे घरातही या दोघांच्या नात्यामुळे आनंदीत असल्याचे कळतंय.त्यामुळे या दोघांच्याही लग्नाची तारीख ठरली नसली तरीही हे लव्हबर्डही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती मिळतेय.