'ईश्क का रंग' सेटवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:31 IST2016-01-16T01:07:24+5:302016-02-10T08:31:37+5:30

ईश्क का रंग सफेद मधील रचना म्हणजेच बरशा चॅटर्जी हिला गुड विशेस द्या. कारण, नुकतीच ती सेटवर एका अपघाताला ...

The 'color of love' accident on the set | 'ईश्क का रंग' सेटवर अपघात

'ईश्क का रंग' सेटवर अपघात

्क का रंग सफेद मधील रचना म्हणजेच बरशा चॅटर्जी हिला गुड विशेस द्या. कारण, नुकतीच ती सेटवर एका अपघाताला बळी पडणार होती. बरशा तिच्या कोअँक्टर्स सोबत गप्पा मारत होती. ती अचानक पडली आणि तिला थोडा मार लागला. सर्वांनी तिला उठण्यास आणि मलमपट्टी करण्यास मदत केली. 

Web Title: The 'color of love' accident on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.