चंद्रचुर सिंग मालिकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:20 IST2016-05-26T09:50:37+5:302016-05-26T15:20:37+5:30
माचिस, दिल क्या करे, क्या कहना यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता चंद्रचुर सिंग कित्येक वर्षं अभिनयापासून दूर होता. पण तो ...

चंद्रचुर सिंग मालिकेत?
म चिस, दिल क्या करे, क्या कहना यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता चंद्रचुर सिंग कित्येक वर्षं अभिनयापासून दूर होता. पण तो लवकरच मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. महाराणा रंजित सिंग यांच्या आयुष्यावर एक मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेत चंद्रचुर प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. महाराणा रंजित सिंग यांचे आजोबा चरत सिंग यांच्या जवळच्या मित्राची भूमिका चंद्रचुर साकारणार असल्याची चर्चा आहे.