मॉडेल्समध्ये कॅटफाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:08 IST2016-01-16T01:17:28+5:302016-02-07T12:08:29+5:30
'बिग बॉस ९' मध्ये स्पर्धकांमध्ये डबल ट्रबल आमना सामना सुरू झाला आहे. रोशेल आणि मंदना यांच्यात वाद निर्माण झाले ...

मॉडेल्समध्ये कॅटफाईट
' ;बिग बॉस ९' मध्ये स्पर्धकांमध्ये डबल ट्रबल आमना सामना सुरू झाला आहे. रोशेल आणि मंदना यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. शो च्या तिसर्या दिवसांत त्या दोघींमध्ये जाम भांडण झाले आहेत. एका व्यक्तीमध्ये दोन महिला इंटरेस्ट घेत आहेत. कीथ आणि रोशेल हे एकमेकांना डेट करत आहेत.