'कुमकुमभाग्य' मालिकेतील या अभिनेत्रीचा दिसला बोल्ड अवतार,पाहा तिचे बिकनी घातलेले हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 16:41 IST2016-12-13T16:37:53+5:302016-12-13T16:41:09+5:30

वर्षभर काम केल्यानंतर थोडे विश्रांतीसाठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. म्हणून आपले लाडके कलाकार वर्षअखेरचा मुहुर्त साधत वेगवेगळ्या जागी ...

Bold incarnation of this actress in 'Kumkum Bhagya', see her hot bikini hot photo | 'कुमकुमभाग्य' मालिकेतील या अभिनेत्रीचा दिसला बोल्ड अवतार,पाहा तिचे बिकनी घातलेले हॉट फोटो

'कुमकुमभाग्य' मालिकेतील या अभिनेत्रीचा दिसला बोल्ड अवतार,पाहा तिचे बिकनी घातलेले हॉट फोटो

्षभर काम केल्यानंतर थोडे विश्रांतीसाठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. म्हणून आपले लाडके कलाकार वर्षअखेरचा मुहुर्त साधत वेगवेगळ्या जागी हॉलिडे एन्जॉय करताना दिसताये. नुकतीच काही कलाकारांची लग्नही झालेली आहेत त्यामुळे सोशल मीडियावरही सध्या कलाकारांचे चिल्ड फोटो पाहयला चाहत्यांनाही आवडतेय. 'कुमकुमभाग्य' फेम शीखाचेही काही महिन्यांपूर्वी लग्न करण शाहसह लग्न झाले आहे. करण हा पायलट म्हणून काम करत असल्याने दोघांनाही तसा एकमेकांबरोबर वेळ घालण्यासाठी फारसा वेळ मिळत नाहीय. त्यामुळे वर्षअखेरचा मुहुर्त साधत पती करणसह केरळमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय.शीखाने तिचे हॉट अँड कुल अंदाजात दिसली.समुद्रकिनारी शीखा मस्त तिच्य पतीसह रिलॅक्स होताना दिसतेय.'कुमकुमभाग्य' मालिकेत शीखाने आलिया मेहराची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त 'लेफ्ट राइट लेफ्ट' 'मेरी डोली तेरे अंगना', 'न आना इस देश लाडो', 'फुलवा', 'ससुराल सिमर का' आणि 'महाभारत'सारख्या मालिकांमध्ये शीखा झळकली होती. 







Web Title: Bold incarnation of this actress in 'Kumkum Bhagya', see her hot bikini hot photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.