बिपाशा -करण शो करणार होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 15:10 IST2016-07-22T09:40:33+5:302016-07-22T15:10:33+5:30
बिपाशा - करण हे दोघंही त्यांच्या लग्नानंतर खूप चर्चेत आले आहेत. त्यांची हीच पॅाप्यलुलारिटी बघता दोघांनाही वेगवेगळे शो होस्ट ...

बिपाशा -करण शो करणार होस्ट
ब पाशा - करण हे दोघंही त्यांच्या लग्नानंतर खूप चर्चेत आले आहेत. त्यांची हीच पॅाप्यलुलारिटी बघता दोघांनाही वेगवेगळे शो होस्ट करण्याच्या ऑफर मिळाल्यात. हे दोन्ही वेगळे शो असणार आहेत. एक शो हा भटकंतीवर आधारित असणार आहे तर दुसरा रियालिटी शो असणार आहे. सध्या दोघंही सोशल साईटसवरही खूप एक्टिव्ह असतात आणि दोघांनाही फिरण्याचीही आवड आहे.यामुळेच हे शो होस्ट करण्याची ऑफर बिपाशा-करणला मिळाली असल्याचं बोललं जातंय.