बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा तिसरा दिवस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:30 IST2018-04-18T06:59:26+5:302018-04-18T12:30:09+5:30
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी रहिवाशी संघामध्ये आता खऱ्या अर्थाने सुरु झाला माइंड गेम. डायनिंग टेबलवर रंगतय किचन पोलिटिक्स... ...

बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा तिसरा दिवस !
क र्स मराठीवरील बिग बॉस मराठी रहिवाशी संघामध्ये आता खऱ्या अर्थाने सुरु झाला माइंड गेम. डायनिंग टेबलवर रंगतय किचन पोलिटिक्स... मेघाची प्रत्येक गोष्टीतील लुडबुड सुशांत शेलार याला खटकतेय तिला सगळंच कसं समजतं, सगळंच कसं येतं यावर सुशांत आणि घरातली चौकडी खलबतं रचतायत. तशातच विनीत भोंडेबद्दलच्या एकएक गोष्टी लोकांना कळायला सुरुवात होणार आहे. विनीत घरातल्यांना स्वतःच्या पायाला ६ बोटे असल्याचे सांगणार आहे. घरातल्या सदस्यांबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ६ बोटांचा किस्सा कळणार आहे.
बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा करणार असून, या कार्यानुसार नॉमिनेट सदस्यांना सदईच्छा देण्यासाठी हा यज्ञ आहे. तसेच घरामध्ये रहाणाऱ्या रहिवाश्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल सदईच्छा असणे खूप महत्वाचे आहे असे बिग बॉसचे म्हणने असल्या कारण्याने या यज्ञामध्ये प्रत्येक रहिवाश्याला सहभागी होणे अनिवार्य असणार आहे. या यज्ञ कुंडातील अग्नी अखंड प्रज्वलित रहाणे अनिवार्य आहे जर तो विजला तर हे कार्य असफल मानण्यात येणार आहे. तेंव्हा हे बघणे रोमांचक असणार आहे कि, घरातील रहिवाशी कसे हा टास्क पूर्ण करतील ? कोणत्या अडचणी येतील ? आणि ते त्यावर ते कसे मार्ग काढतील ... जोपर्यंत बिग बॉसचा आदेश येतं नाही तो पर्यंत हे कार्य सुरु असेल.
दर सकाळी घरातील रहिवाशी योगा आणि व्यायाम करत असताना दिसतात. आता या सगळ्यांना एक फिटनेस गुरु मिळाला आहे आणि तो आहे राजेश शृंगारपुरे. घरामध्ये सकाळी एकीकडे फिटनेसची रेसिपी रंगत असताना तिकडे आत घरात आरती आणि उषाताई यांच्यात चपात्या बनवण्यावरून खटके उडत होते. याचा परिणाम उषाताई चपात्या न बनवता निघून गेल्या. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये उषाजींना नॉमीनेट केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी घरातील
इतर सदस्यांना टोंबणे मारण्यास सुरुवात केली. घरातील सगळ्यांना माझी भीती वाटेत म्हणूनच मला नॉमिनेट केले असा त्यांनी घरच्या सदस्यांवर आरोप लावला. घरामध्ये सगळ्यांनी आपआपले ग्रुप केले आहेत आणि ते मला समजत आहे असे देखील त्यांनी ऐकवून दाखवले. थोडक्यात आरतीला उद्देशून उषाजींनी लेकी बोले सुने लागे हि खेळी त्यांनी सुरु केली आहे. हे सगळे होत असताना उषा ताई बिग बॉसचं घरामध्ये एकट्या तर पडल्या नाही ना ? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडेल...
भूषण कडू याने नाना पाटेकर यांची केलेली अक्टिंग देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घरातील रहिवाश्यांमध्ये DOG & THE BONE हा खेळ रंगणार आहे. तसेच ऋतुजा कोणावर वैतागली ? अनिल थत्ते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आरती बरीच अस्वस्थ आहे आणि त्यामुळेच सुशांत शेलारने याने आरतीचे सांत्वन केले... पण त्यामुळे बिघडत असलेले वातावरण सुधरेल का ?