बालवीरची शक्ती जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:47 IST2016-02-14T14:47:47+5:302016-02-14T07:47:47+5:30
लहान मुलांचा फेव्हरेट ‘बालवीर’ची शक्ती हिरावून घेण्यात येणार आहे. बालवीरचे सुरक्षा कवच तोडण्यासाठी महाविनाशी परी एक घातक प्लॅन बनवत ...

बालवीरची शक्ती जाणार
ल ान मुलांचा फेव्हरेट ‘बालवीर’ची शक्ती हिरावून घेण्यात येणार आहे. बालवीरचे सुरक्षा कवच तोडण्यासाठी महाविनाशी परी एक घातक प्लॅन बनवत आहे. शातीर परीच्या साहाय्याने महाविनाशी परी बालवीरला शक्तिहीन करणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना आगामी एपिसोडस्मध्ये चांगलीच एक्सायटमेंट पाहायला मिळणार.