'बालिकावधू' २000

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:39 IST2016-01-16T01:20:32+5:302016-02-08T04:39:08+5:30

बालविवाह, घरगुती अत्याचार या विषयांवर वेळोवेळी सामाजिक संदेश देणारी ही मालिका २000 भागांचा पल्ला गाठणारी पहिली भारतीय मालिका ठरली ...

'Balikavadhu' 2000 | 'बालिकावधू' २000

'बालिकावधू' २000

लविवाह, घरगुती अत्याचार या विषयांवर वेळोवेळी सामाजिक संदेश देणारी ही मालिका २000 भागांचा पल्ला गाठणारी पहिली भारतीय मालिका ठरली आहे. कलर्सचे सीईओ राज नायक म्हणाले क ी,' या यशाचे सारे श्रेय प्रेक्षकांना जाते. यातील 'आनंदी' या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.

Web Title: 'Balikavadhu' 2000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.