मृणाल दुसानीस आणि संतोष जुवेकर यांच्या जोडीची अस्सं सासर सुरेख बाई ही मालिका पुढील दोन-तीन महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार ...
अस्सं सासर सुरेख बाई घेणार प्रेक्षकांचा निरोप
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">मृणाल दुसानीस आणि संतोष जुवेकर यांच्या जोडीची अस्सं सासर सुरेख बाई ही मालिका पुढील दोन-तीन महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून या मालिकेने नुकतेच 300 भाग पूर्ण केले आहेत. मालिकेत काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांना यश आणि जुईचे लग्नही पाहायला मिळाले होते आता ही मालिका लवकरच संपणार असल्याचे कळतेय.
Web Title: The audience will take a beautiful woman as well