छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चनच 'शहेनशाह'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:19 IST2017-10-14T05:24:24+5:302017-10-14T11:19:52+5:30
तो आला त्यांने पाहिले, त्यांनी जिंकली ही म्हण बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी तंतोतंत खरी ठरताना दिसते आहे. मोठ्या ...

छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चनच 'शहेनशाह'
त आला त्यांने पाहिले, त्यांनी जिंकली ही म्हण बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी तंतोतंत खरी ठरताना दिसते आहे. मोठ्या पडद्यावरील शहनशाह टीव्हीच्या जगाचे ही बादशाह झाले आहेत. त्याच कारण असे की बिग बींचा ‘कौन बनेगा करोडपती ९’ हा शो टीआरपीच्या यादीत टॉपवर पोहोचला आहे. त्यामुळे बिग बींसोबतच सोनी वाहिनीसाठीही हा आठवडा जल्लोषाचा ठरला. नुकताच अमिताभ बच्चन यांनी आपला ७५ व्या वाढदिवस साजरा केला. मात्र ऐवढ्या वर्षानंतर ही बिग बींची लोकप्रियता जराही कमी झालेली दिसत नाही. टीआरपीच्या गणितात बिग बीनी सलमान खानच्या ‘बिग बॉस’ आणि अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’लाही मागे टाकले आहे. केबीसीला या सिझनमध्ये जेव्हा पहिली कोट्यधीश अनामिका मजुमदार मिळाली, त्या आठवड्यातही शोच्या टीआरपी टॉपवर गेली आहे.
सलमानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरात पहिलाच दिवसापासूनच स्पर्धकांची नौटंकी पाहायला मिळाली. मात्र ही नौटंकी ही केबीसीला टक्कर देऊ शकलेली नाही. खिलाडी कुमारचा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांना फारसा भावला नाही. यावरुन एख गोष्ट स्पष्ट होते इतक्या वर्षातही अमिताभ यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज यशाच्या शिखऱ्यावर असलेले बिग बीना सुरुवातीला अनेक जणांनी काम देण्यापासून नकारले होते. एकेकाळी आकाशवाणीच्या परीक्षेत आपल्या आवाजामुळे नापास झाले होते. ते जेव्हा केव्हा चित्रपटात काम मागायला जायाचे तेव्हा लोक त्यांना रिजेक्ट करायचे. दिग्दर्शकांचे म्हणणे होते की सडपातळ बांध्याचा आणि उंचीने जास्त असलेला व्यक्तीमध्ये अशी काहीच क्वालिटी नाही की जो पडद्यावर हिरो म्हणून वावरले आणि त्याला कोणीच पसंत करणार नाही. प्रकाश मेहरांच्या जंजिरचा हा चित्रपट त्यांच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला.
ALSO READ : ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये बिग बींच्या ‘कॉम्प्युटर जी’चे रहस्य उलगडलं,कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतात या गोष्टी!
सध्या कौन बनेगा करोपतीशिवाय ते आमीर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाचे शूटिंग देखील करतायेत. यात ते आमीर खानच्या वडिलांची भूमिका साकारतायेत.