5 वर्षाचं नातं तुटलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 13:53 IST2016-09-28T08:15:55+5:302016-09-28T13:53:28+5:30

एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी म्हणजेच चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शहा यांचं ब्रेकअप झालंय. गेल्या ...

5-year-old granddaughter! | 5 वर्षाचं नातं तुटलं !

5 वर्षाचं नातं तुटलं !

आयआर फेम दबंग पोलीस अधिकारी म्हणजेच चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शहा यांचं ब्रेकअप झालंय. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचं अफेअर सुरु होतं. कविता आणि नवाब यांनी लग्न बंधनात अडकण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र काही कारणांमुळे कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिलाय. यामागं धर्माचं कारण असल्याचं बोललं जातंय. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करणार नसल्याचं कवितानं स्पष्ट केलंय.

Web Title: 5-year-old granddaughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.