3857_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 05:21 IST2016-03-09T12:21:33+5:302016-03-09T05:21:33+5:30
बॉलिवूडमध्ये कोट्यावधी कमाई करणारे स्टार्स भरपूर आहेत. जसे अमिताभ बच्चन, शाहरू ख खान, अमिर खान, सलमान खान आदींची कमाई कोटीच्य घरात आहे, मात्र आपल्याला रोजच्या मालिक ांद्वारे भेटणारे स्टार्स यांचीही कमाई कमी नाही. टिव्ही सिरीयल्सचे कलाकार देखील मोठी कमाई करतात.

3857_article
ब लिवूडमध्ये कोट्यावधी कमाई करणारे स्टार्स भरपूर आहेत. जसे अमिताभ बच्चन, शाहरू ख खान, अमिर खान, सलमान खान आदींची कमाई कोटीच्य घरात आहे, मात्र आपल्याला रोजच्या मालिक ांद्वारे भेटणारे स्टार्स यांचीही कमाई कमी नाही. टिव्ही सिरीयल्सचे कलाकार देखील मोठी कमाई करतात.
‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या प्रसिद्ध सिरीयलमध्ये काम केलेल्या राम कपूरची एका दिवसाची कमाई तब्बल १.५० लाख रुपये आहे.
![]()
‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या प्रसिद्ध सिरीयलमध्ये काम केलेल्या राम कपूरची एका दिवसाची कमाई तब्बल १.५० लाख रुपये आहे.