3819_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:03 IST2016-02-24T12:18:53+5:302016-02-24T08:03:59+5:30
सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळाला यामुळे सिनेमात अधिकाधिक कलाकारांची मागणी वाढली. स्ट्रगलचा कालवधी कमी झाला व कलाकारांच्या शोध मोहिमेसाठी परदेशी कार्यक्रमांवर आधारीत रिआॅलिटी व टॅलेंट हंट शोंची टीव्हीवर सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या माध्यामातून अनेक चांगले चेहरे व टॅलेंट टीव्ही व सिनेमाला मिळाले आहे. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांनी देखील रिआॅलिटी शोमधूनच आपले करिअर घडविले आहे. अशाच काही रिआॅलिटी शोमधून रिअल स्टारची ही माहिती..

3819_article
स नेमाला उद्योगाचा दर्जा मिळाला यामुळे सिनेमात अधिकाधिक कलाकारांची मागणी वाढली. स्ट्रगलचा कालवधी कमी झाला व कलाकारांच्या शोध मोहिमेसाठी परदेशी कार्यक्रमांवर आधारीत रिआॅलिटी व टॅलेंट हंट शोंची टीव्हीवर सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या माध्यामातून अनेक चांगले चेहरे व टॅलेंट टीव्ही व सिनेमाला मिळाले आहे. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांनी देखील रिआॅलिटी शोमधूनच आपले करिअर घडविले आहे. अशाच काही रिआॅलिटी शोमधून रिअल स्टारची ही माहिती..
टीव्ही मालिकांतील आघाडीची अभिनेत्री म्हणून बिन्नी शर्मा हीने आपली ओळख निर्माण केली आहे. 20 वर्षीय बिन्नी शर्मा ‘हॅलो प्रतिभा’ या मालिकेत 30 वर्षांच्या महिलेची भूमिका करीत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तिने स्वत:च्या मनाची चांगलीच तयारी केली आहे. डान्स इंडिया डान्स या रिआलिटी शोमध्ये टॉप 3 स्पर्धकांत सामील असलेली बिन्नी उत्तम डान्सर आहे हे सांगायलाच नको. नाविण्याचा शोध घेणारी बिन्नी स्टेज व डान्स वर्कशॉप करण्याची संधी कधीच सोेडत नाही. हॅलो प्रतिभा ही मालिका श्रीदेवीच्या इंग्लिश-विंग्लिश वर आधारित आहे.
![]()