‘तमाशा’ लांबला!

By Admin | Updated: February 11, 2015 22:22 IST2015-02-11T22:22:36+5:302015-02-11T22:22:36+5:30

बॉलीवूडमधील ‘दीपिका-रणबीर’चा अवेटिंग चित्रपट ‘तमाशा’चे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.

'Tamasha' is far away! | ‘तमाशा’ लांबला!

‘तमाशा’ लांबला!

बॉलीवूडमधील ‘दीपिका-रणबीर’चा अवेटिंग चित्रपट ‘तमाशा’चे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यंदाच्या ख्रिसमसला हा ‘तमाशा’ प्रदर्शित होणार होता; पण खूप साऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचे डेट सारखीच असल्याने मोठी टक्कर टाळण्यासाठी दिग्दर्शक इम्तियाज अलीने त्याचा ‘तमाशा’ पुढे ढकलला आहे.

Web Title: 'Tamasha' is far away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.