सुशांत किंग खानला भेटला
By Admin | Updated: February 23, 2015 00:09 IST2015-02-23T00:09:56+5:302015-02-23T00:09:56+5:30
बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यापासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत कामात व्यस्त आहे. मात्र तरीही आपल्या आवडत्या सुपरस्टारला भेटण्याची संधी त्याने गमावली नाही

सुशांत किंग खानला भेटला
बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यापासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत कामात व्यस्त आहे. मात्र तरीही आपल्या आवडत्या सुपरस्टारला भेटण्याची संधी त्याने गमावली नाही. नुकताच सुशांत बॉलीवूडच्या किंग
खान अर्थात शाहरुख खानला भेटला. या भेटीची आठवण
राहावी म्हणून सेल्फी काढून तो फोटो टिष्ट्वट केला आहे, या टिष्ट्वटमध्ये त्याने किंग खानच्या चित्रपटातील ‘कभी किसी चीज को शिद्दत से चाहो...’ हा मेमोरेबल डायलॉगही आर्वजून लिहिलाय.