सनीचा पत्ता कट

By Admin | Updated: April 6, 2015 23:27 IST2015-04-06T23:27:45+5:302015-04-06T23:27:45+5:30

‘ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटाचा तिसरा सिक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. यासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सनी लिओनची भेट घेतली

Sunny Leaf Cut | सनीचा पत्ता कट

सनीचा पत्ता कट

‘ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटाचा तिसरा सिक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. यासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सनी लिओनची भेट घेतली असल्याची कुजबुज सध्या आहे. मात्र निर्माता अशोक ठकेरिया यांनी सनीला याबाबत विचारणा केली नसून, साधे बोलणेही झाले नाही असे त्यांनी सांगितले. यामुळेच ‘ग्रॅण्ड मस्ती ३’मध्ये सनीचा पत्ता कट झाल्याचेच दिसून येते.

Web Title: Sunny Leaf Cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.