‘जज्बा’मध्ये सुरवीण करणार स्पेशल साँग
By Admin | Updated: September 6, 2015 02:39 IST2015-09-06T02:39:54+5:302015-09-06T02:39:54+5:30
‘हे ट स्टोरी २’ मध्ये भूमिका केलेली सुरवीण चावला आता जज्बा चित्रपटात तिच्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. नुकत्याच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक नवीन गाणे ‘बंदेयाँ’ हे प्रदर्शित झाले.

‘जज्बा’मध्ये सुरवीण करणार स्पेशल साँग
‘हे ट स्टोरी २’ मध्ये भूमिका केलेली सुरवीण चावला आता जज्बा चित्रपटात तिच्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. नुकत्याच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक नवीन गाणे ‘बंदेयाँ’ हे प्रदर्शित झाले. हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरत आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सुरवीण चावला हिला या गाण्यासाठी विशेष आमंत्रण दिले असून हे गाणे वसईतील एका प्रसिद्ध स्टुडिओमध्ये शूट केले जाईल. या गाण्यात ती एका हॉट अवतारात दिसणार आहे.