Bobby Deol : 'कंगुआ'मधील बॉबी देओलचा व्हिलन लूकमधली पहिली झलक समोर आली आहे. याआधी या चित्रपटातील अभिनेता सुर्याचे पोस्टर रिलीज झाले होते आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली होती. बॉबीचा लूक पाहून या चित्रपटाच्या टीझरची लोकांची प्रतीक्षा वाढली आहे. ...
सिने इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी खूप लवकर यश मिळवले आहे. हे सेलिब्रिटी त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर सुपरस्टार बनतात परंतु ते त्यांचे यश फार काळ टिकवू शकले नाहीत. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे स्टारडम संपते. ...