Filmy Stories मल्याळम सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचं दुःखद निधन झाल्याची घटना घडलीय (Prakash Koleri) ...
एम मनीकंदन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या बाबतीत अजब प्रकार घडलाय ...
Rashmika Mandanna And Prabhas : रश्मिका आणि प्रभासचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असून, दोघेही पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. ...
१२ वर्षांनी ऐश्वर्या रजनीकांतने 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याबद्दल तिच्या मनातली खंत व्यक्त केलीय (Why This Kolaveri Kolaveri Di) ...
'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ...
गेल्या काही काळापासून समांथा सिनसृष्टीपासून दूर आहे. आता ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर आता समांथा पुन्हा कामाला लागणार आहे. ...
थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत ...
Rajinikanth: रजनीकांत यांनी घेतलेलं मानधन प्रचंड मोठं असून त्याचा आकडा ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. ...
रजनीकांत यांचा नवीन सिनेमा 'लाल सलाम'वर बंदी घालण्यात आलीय. कारणही समोर आलंय (Rajinikanth Lal Salaam) ...
रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे संगीतकार विजय आनंद यांचं निधन झालंय. (Vijay Anand Passed Away) (Rajinikanth) ...