Join us

Filmy Stories

'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे - Marathi News | south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती. ...

फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा - Marathi News | Ram Charan celebrated Makar Sankranti with his family | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या पत्नीने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे.  ...

काळा शर्ट अन् लुंगी पकडून आला 'राजासाब', प्रभासच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर - Marathi News | south actor Prabhas next movie Rajasaab first look out after success of salaar | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :काळा शर्ट अन् लुंगी पकडून आला 'राजासाब', प्रभासच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

ही एक रोमँटिक हॉरर फिल्म असणार असणार आहे. ...

नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...' - Marathi News | Nagarjuna lashes out at maldives canceled trip with family says maldives have to pay | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...'

नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता. ...

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | is rashmika mandanna and vijay deverakonda vacating together in vietnam photos viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

मृणाल ठाकूरसाठी मराठमोळ्या शिल्पा तुळसकरची पोस्ट, म्हणाली, "तू खूप खास आहेस, कारण..." - Marathi News | marathi actress shilpa tulaskar shared special post for mrunal thakur praises her | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मृणाल ठाकूरसाठी मराठमोळ्या शिल्पा तुळसकरची पोस्ट, म्हणाली, "तू खूप खास आहेस, कारण..."

शिल्पा तुळसकरला मृणाल ठाकूरचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट ...

१७ व्या वर्षी मिळाला नॅशनल अवॉर्ड, अन् केली आत्महत्या; २६ वर्ष मोठ्या दिग्दर्शिकाची होती पत्नी - Marathi News | malyalam actress mahalaxmi menon who won national award at the age of 17 and commit suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :१७ व्या वर्षी मिळाला नॅशनल अवॉर्ड, अन् केली आत्महत्या; २६ वर्ष मोठ्या दिग्दर्शिकाची होती पत्नी

अभिनेत्रीच्या पतीवरच हत्येचा आरोप ...

महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्पॉट झाले स्टार्स - Marathi News | Tamannaah Bhatia to work with Mahesh Babu? The stars were spotted on the sets together | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्पॉट झाले स्टार्स

Tamannaah Bhatia And Mahesh Babu : तमन्ना भाटिया आणि महेश बाबू यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, दोन्ही स्टार्स एकत्र स्पॉट झाले आहेत. ...

वेगळ्या अंदाजात दिसला 'सालार'चा अभिनेता, प्रभासने शेअर केला 'द गोट लाइफ'चे पोस्टर - Marathi News | 'Saalar' actor Prabhas, seen in a different look, shared the poster of 'The Goat Life' | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :वेगळ्या अंदाजात दिसला 'सालार'चा अभिनेता, प्रभासने शेअर केला 'द गोट लाइफ'चे पोस्टर

The Goat Life : मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांचा ड्रीम प्रोजेक्ट, द गोट लाइफ १० एप्रिल २०२४ रोजी जगभरात रिलीज होणार आहे. ...